उच्च न्यायालयाच्या बंदीनंतरही मांजाचा वापर होत असल्याने, येवला पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे. पालकांवर कारवाईची चेतावणी देत शहरात जनजागृती बॅनर लावले आहेत.