येवला तालुक्यातील दुष्काळग्रस्त पूर्व भागात जानेवारी महिन्यातच विहिरींनी तळ गाठला आहे, त्यामुळे राजापूरसह परिसरातील शेतकरी हवालदिल झाले आहेत.