भावाने नाद केला पण वाया नाही गेला. कारण या भावाची कथाही तशीच आहे, सुरज उर्फ गजू भाई योगेंद्र साळुंखे याने दहावीमध्ये पस्तीस टक्के गुण मिळवून आपलं नाव कमावल आहे.