ज्यावेळेस मोर्चाची परवानगी मागितली तेव्हा आम्ही त्यांना वेगळ्या जागेसाठी सूचवलं होतं. पण त्यांनी त्यासाठी नकार दिला होता, असं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितलं.