कराडच्या कृष्णा पुलावर मृत्यूचा थरार पाहायला मिळाला. नदीत उडी मारलेल्या मुलीला तरुणांनी मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले.