वाढत्या गॅस सिलेंडरच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर बदलापूरमधील एक तरुणाचा व्हडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बदलापूरमध्ये राहणाऱ्या एका युवकाला बऱ्याच प्रतीक्षेनंतर गॅस सिलेंडर मिळाला. त्यानंतर त्याचा आनंद पाहण्यासारखा होता.