स्विमींग पूलमध्ये उंचावरून उडी मारल्याने डोकीला गंभीर दुखापत झाल्याने या युवकाचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.