बुलढाणा येथील एक तरुण टॉवरवर चढला. युवक 300 फूट मोबाईल टॉवरवर चढल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. वैभव करे असं त्याचं नाव असून तो मांडवा तालुका मेहकर येथील रहिवासी आहे. ग्रामपंचायत मधील भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याची मागणी त्याने केली आहे.