मुंबईतील दहिसर येथे एक तरुण इमारतीच्या बाल्कनीतून उडी घेण्याचा प्रयत्न करत होता. व्हिडिओमध्ये दिसते की खाली उभे असलेले लोक फक्त व्हिडिओ काढत होते. तेवढ्यात एका व्यक्तीने धाव घेऊन त्या तरुणाला वाचवले.