धबधब्यात वाहून जाणारा तरुण थोडक्यात वाचला आहे, तिथे असलेल्या लोकांच्या सतर्कतेमुळे त्याला जीवदान मिळालं, ही घटना जालना जिल्ह्यात घडली आहे.