एका तरुणाने तलवार घेऊन थेट पोलिस ठाण्यात घुसून मोठा गोंधळ घातला. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून, पोलिस ठाण्यातच पोलिस सुरक्षित नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.