सिद्धेश्वर मंदिर हे राजगुरुनगरच्या धार्मिक परंपरेचं केंद्रस्थान आहे. दरवर्षी हजारो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात. यंदाही महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसर आकर्षक रोषणाई, रांगोळ्या आणि फुलांनी सजवण्यात आलाय.