NSUI, राष्ट्रीय युवक काँग्रेस छात्र भारती कडून आज मंत्री दादा भुसे यांच्या विरोधामध्ये नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर मोर्चा काढण्यात आला मंत्री दादा भुसे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली