राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते जय अजितदादा पवार यांनी बारामती येथील विद्या प्रतिष्ठान परिसरातील दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या समाधीस्थळी भेट देऊन आदरांजली वाहिली.