मध हे मधमाश्यांच्या पोळ्यामधून मिळते व हे पोळे उंच झाडावर उंच इमारतीमधील मोकळ्या जागेत बनवले जातात.परंतु सहाच एक उंच इमारतीच्या मोकळ्या जागे वर असलेल्या मधमाश्यांच्या पोळ्यातील मध गोळा करण्या साठी युवकाने जीवघेणा प्रयत्न सुरू होता.