नांदेड जिल्ह्यातील किनवट येथील प्रसिद्ध सहस्त्रकुंड धबधब्यावर तरुणांची जीवघेणी स्टंटबाजी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे, स्टंट करत असतानाच एक तरुण पाण्याच्या प्रवाहात पडला, सुदैवानं तिथे असलेल्या इतर तरुणांच्या सतर्कतेमुळे या तरुणाचा जीव वाचला आहे.