डोंबिवलीतील मोठा गाव मानकोली येथे मोटर सायकल चालवताना स्टंटबाजी करणाऱ्या एका तरुणाच्या व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अशा तरुणांवर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी होत आहे.