कास पठारावर तरुणांच्या हुल्लडबाजीचा व्हिडीओ समोर आला आहे. तरुणांच्या या प्रकारामुळे तिथे फिरायला आलेल्या इतर पर्यटकांना नाहक त्रास सहन करावा लागला.