अमरावती जिल्ह्यातल्या उत्तमसरा गावामध्ये अभिषेक सवई नावाच्या तरुणाने पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं आहे. जिल्हा परिषद शाळेतील भ्रष्टाचाराची तक्रार करून ही कारवाई न केल्याचा आरोप करत, त्याने आज आंदोलन केलं.