वर्धा जिल्ह्यात पुरामुळे झाडावर अडकलेल्या युवकाचे पहाटेच्या सुमारास सुरक्षित रेस्क्यू करण्यात आले. राज्य आपत्ती प्रतिसाद पथक, जिल्हा आपत्ती प्रतिसाद पथक तसेच स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने युवकाला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.