सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तरुण रस्त्यावर उभा राहून येणाऱ्या जाणाऱ्यांना कोयत्याचा धाक दाखवताना दिसत आहे.