परभणीत ईद ए मिलाद जुलूस दरम्यान कारच्या टपावर बसुन तरुणांची हुल्लडबाजी सुरू आहे. धावत्या कारच्या बोनटवर बसुन हातात झेंडे फडकवत शहरातील रस्त्यांवर तरुणांची घोषणाबाजी सुरू होती. व्हायरल व्हिडिओ नंतर नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.