नीट पेपर फुटीनंतर दिल्ली इथं सोनम वांगचुक आणि कॉक्रोच जनता पार्टीनं सुरू केलेल्या आंदोलनाला देशभरातून मोठा पाठिंबा मिळतोय. भंडाऱ्याच्या साकोलीतही तरुणाईंनी एकत्र येत मोर्चा काढला आहे.