नांदेड - सकल मराठा च्या रॅली दरम्यान शिवसेना शिंदे गटाच्या दोन आमदारा विरोधात तरुणांकडून घोषणाबाजी. आयटीआय कॉर्नर परिसरातील घटना. आमदार बालाजी कल्याणकर आणि आनंदराव बोंढारकर झाले होते रॅलीमध्ये सहभागी.