दोरखंड तसेच उपलब्ध साधनांच्या मदतीने अत्यंत धोकादायक परिस्थितीत काही तरुण वर चढले. तर काहींनी खाली उभे राहून बकऱ्याला आधार देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तरुणांनी यशस्वीरित्या बकऱ्याला बचावलं.