नवे शैक्षणिक सत्र सुरू होऊन अवघे 15 दिवस झाले मात्र जिल्ह्यातील अनेक शाळांची दुरावस्था असल्याच पाहायला मिळत आहे, जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्यातील बुटखेडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इमारतीची पडझड होऊन मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली असून भिंतींना तडे गेले तर शाळेवर असणारी पत्रेही मोठ्या प्रमाणात वाकल्याचं दिसून येतय