तांबेंच्या भेटीत भाजप प्रवेशावर फडणवीसांशी होणार चर्चा? जाणून घ्या महत्त्वाच्या बातम्या

बाळासाहेब थोरात यांचं पक्षश्रेष्ठींना पत्र, तर काँग्रेस अंतर्गत राजकारणावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य

तांबेंच्या भेटीत भाजप प्रवेशावर फडणवीसांशी होणार चर्चा? जाणून घ्या महत्त्वाच्या बातम्या
| Updated on: Feb 06, 2023 | 9:53 AM

मुंबई : नाना पटोले यांच्यासोबत कम करणं अशक्य, तर अशाच प्रकारे सुरु राहिले तर दोन गट पडतील, असे बाळासाहेब थोरात यांनी पक्षश्रेष्ठींना पत्र लिहिले आहे. तर काँग्रेसमध्ये भरपूर लोकशाही हीच अडचण आहे, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेस अंतर्गत राजकारणावर वक्तव्य केले आहे.

सत्यजित तांबे माझी भेट घेणार आहेत, तेव्हा चर्चा करू… तांबेच्या भाजप प्रवेशावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कसबा पेठमध्ये आज भाजप आणि काँग्रेसचं शक्तिप्रदर्शन पाहायला मिळणार आहे. तर दगडू शेठ बाप्पाच्या दर्शनानंतर भाजपचे हेमंत रासणे उमेदवारी अर्ज भरणार आहे. यासह काँग्रेसकडून रविंद्र धंगेकर अर्ज भरणार असल्याचे सांगितले जात आहे. कुलकर्णींचा, टिळकांचा मतदार संघ गेला आता नंबर बापटांचा का? असा सवाल विचारणारे बॅनर कसब्यात लावून भाजपविरोधी अज्ञातांनी बॅनरबाजी केली आहे.

Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.