आधी भाजप नेते प्रसाद लाड आणि राज ठाकरेंची भेट, आता मनसे आमदार राजू पाटील गडकरींच्या भेटीला

भाजप नेते प्रसाद लाड यांनी नुकतीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी भाजप नेते नितीन गडकरी यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे (MNS MLA Raju Patil meet Nitin Gadkari)