कांजूरमार्गला मेट्रो कारशेड नेल्यास 400 झाडे कापावी लागतील, शिवाय ज्या कार डेपोची किंमत 400-500 कोटी आहे, त्याची किंमत 4 हजार, 5 हजार कोटीवर जाईल, मुंबईकरांना लवकर मेट्रोही मिळणार नाही, वेळेचा अपव्यय होईल. अधिकारी मुख्यमंत्र्यांना भूलथापा देऊन चुकीची माहिती देत आहेत. त्याला मुख्यमंत्री बळी पडत आहेत. आता मेट्रो कारशेड कांजूरमार्गला नेण्यासाठी
xEknath Khadse : एकनाथ खडसे यांनी आपल्या हायकोर्टातील याचिकेत ईडीने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी केली आहे.