Breaking News
LIVE | पडळकरांच्या टीकेला गांभीर्याने घेत नाही, जयंत पाटील

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आणि जनता ही केंद्रबिंदू आहे. राष्ट्रवादी‌ अभिप्राय अभियान राबवून डिजीटल मोहीम सुरु केली होती. राष्ट्रवादीचा संवाद कार्यकर्त्यांशी, पक्षाच्या केंद्रबिंदूशी ह‌ा कार्यक्रम. राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा काढणार . गडचिरोलीतल्या अहेरीपासून २८ जानेवारीला दौऱायाला सुरुवात महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स

x

प्रत्येकाला पक्ष वाढविण्याचा अधिकार, राष्ट्रवादीची संवाद यात्रा, स्वतंत्र निवडणुकीबाबत जयंत पाटलांचं मोठं भाष्य

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी ही आघाडी निर्माण केली आहे, असेही जयंत पाटील म्हणाले. (Jayant Patil Press Conference In Mumbai)