TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 11 AM | 1 October 2022 -TV9

भूजबळ यांची चौकशी करावी अशी मागणी खासदार राहूल शेवाळे आणि आमदार अमित साठम यांनी केली आहे.

TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 11 AM | 1 October 2022 -TV9
| Updated on: Oct 01, 2022 | 11:56 AM

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सपत्नीक साईबाबांचे दर्शन घेतलं. यावेळी शिर्डीत भाजप खासदार सुजय विखे- पाटील यांनी त्यांचे स्वागत केलं. तसेच आपण त्यांचे फॅन असल्याने राज ठाकरे यांचे स्वागत केल्याचे विखे- पाटील म्हणाले. राष्ट्रवादीचे नेते छगन भूजबळ यांच्यावर धमकी दिल्याप्रकरणी ललीतकुमार टेकचंदाणी यांनी चेंबूर पोलीसांत फिर्याद दिली होती. त्याप्रमाणे भूजबळ यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर भूजबळ यांची चौकशी करावी अशी मागणी खासदार राहूल शेवाळे आणि आमदार अमित साठम यांनी केली आहे. तर राज्य सरकारवर दबाव नसल्यानेच तेथील उद्योग हे गुजरातमध्ये जात असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते आ. एकनाथ खडसे यांनी केली आहे.

 

Follow us
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.