Breaking News
PM Modi LIVE | पंतप्रधान मोदी कोलकात्यात, नेताजी सुभाषचंद्र बोस यांना श्रद्धांजली

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (23 जानेवारी) पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी कोलकाता येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त आयोजित ‘पराक्रम दिवस’ या कार्यक्रमात ते भाग घेतील. पंतप्रधान मोदींनी कोलकात्यातील व्हिक्टोरिया मेमोरियल इथं जाऊन नेताजी सुभाषचंद्र बोस यांना श्रद्धांजली वाहिली. महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स

x

प्रत्येकाला पक्ष वाढविण्याचा अधिकार, राष्ट्रवादीची संवाद यात्रा, स्वतंत्र निवडणुकीबाबत जयंत पाटलांचं मोठं भाष्य

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी ही आघाडी निर्माण केली आहे, असेही जयंत पाटील म्हणाले. (Jayant Patil Press Conference In Mumbai)