TANDAV Web Series : अखेर तांडव वेब सीरिजविरोधात FIR, निर्माते, कलाकारांचीही नावं

आयपीसीचा कलम 153 (A) 295((A) 505 IPC अंतर्गत निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेते यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.