Akbaruddin Owaisi : ‘ज्याला जसं भुंकायचंय तसं भुंकू द्या’ औरंगाबादेतील अकबरुद्दीन औवेसी यांचं संपूर्ण भाषण UNCUT

जो भी कुत्ता, जैसे भी भोंकता है, उसे भोंकने दो, असे म्हणत त्यांनी हल्लाबोल चढवला होता.

सिद्धेश सावंत

|

May 13, 2022 | 9:29 AM

औरंगाबाद : वादग्रस्त वक्तव्यांसाठी आणि चिथावणीखोर भाषा वापरण्यासाठी अनेकदा अकबरुद्दीन ओवैसी हे चर्चेत आलेले आहेत. आता पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्यांची चर्चा राज्यात सुरु झाली आहे. औरंगाबादेत त्यांनी केलेलं भाषण चर्चेत आलंय. राज ठाकरेंचं नाव न घेता ओवैसींनी राज ठाकरेंवर निशाणा साधलाय. जो भी कुत्ता, जैसे भी भोंकता है, उसे भोंकने दो, असे म्हणत त्यांनी हल्लाबोल चढवला होता. जवळपास तासभर केलेल्या या संपूर्ण भाषणाचा संपूर्ण व्हिडीओ आम्ही घेऊन आलो आहोत. वेगवेगळ्या मुद्द्यांवर बोलताना अकबरुद्दीन ओवैसी यांनी नेमकं काय म्हटलं? पाहा व्हिडीओ…

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें