गॅस सिलेंडरबाबतनवे नियम

गॅस  सिलेंडरबाबत  नवे नियम

उज्ज्वला योजना आता केंद्र सरकार अधिक जोमाने कार्यान्वित करणार

गॅस  सिलेंडरबाबत  नवे नियम

प्रत्येक घरात एलपीजी कनेक्शन देण्याचं सरकारचं उदिष्ट

गॅस  सिलेंडरबाबत  नवे नियम

पुढील दोन वर्षात देशभरातील 1 कोटी लोकांना मोफत कनेक्शन

गॅस  सिलेंडरबाबत  नवे नियम

सरकार किमान कागदपत्रांच्या आधारे एलपीजी कनेक्शन देणार

गॅस  सिलेंडरबाबत  नवे नियम

ज्यांच्याकडे रहिवासी दाखला नाही त्यांनाही एलपीजी गॅस कनेक्शन

गॅस  सिलेंडरबाबत  नवे नियम

एकाच ग्राहकाला  तीन डीलर्संकडून एलपीजी सिलेंडर खरेदी करता येणार

गॅस  सिलेंडरबाबत  नवे नियम

तीन डीलर्सच्या पर्यायामुळे सिलेंडर उपलब्धतेची समस्या कमी होणार

गॅस  सिलेंडरबाबत  नवे नियम

एकाच पासबुकवर तीन वेगवेगळ्या डीलर्सकडे सिलेंडर बुकिंग शक्य