चक्कर 1 कोटींच्या  विम्याचं!

1 कोटींचा  Term Insurance Plan  तुमच्या किती  फायद्याचा असू शकतो?

तुम्हाला 1 कोटी  रुपयांच्या  विमा कव्हरची  खरंच गरज आहे?  

खरं तर हे सगळं  विमा कंपन्यांच्या मार्किंटिंग फंड्यापेक्षा काही नाही.

विम्याची रक्कम किती असावी?  हे तुमच्यावर असणारी जबाबदारी, गरज, आर्थिक लक्ष्यच्या  आधारावर ठरत असते.

दोन व्यक्तींसाठी 1 कोटींचा विमा  फीट नाही

Term Insurance  हा 1 कोटी रुपयांची  रक्कम पाहून नाही तर तुमची गरज पाहून  विकत घ्या.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी