घरबसल्या बदलवा तुम्ही गुलाबी नोटा, नाही आनंदाला तोटा

RBI ने 19 मे रोजी गुलाबी नोटांच्या घरवापसीचा निर्णय घेतला

30 सप्टेंबर पर्यंत या नोटा बदलता येतील. सध्या नोटा वैध आहेत

Amazon ने त्यांच्या ग्रांहकांसाठी ही खास सोय केली आहे

Amazon Pay च्या माध्यमातून ही सेवा ग्राहकांना देण्यात येत आहे

डिलिव्हरी एजंट घरी येईल  त्याच्याकडे गुलाबी नोट जमा करा

डिलिव्हरी एजंट घरी येईल. त्याच्याकडे गुलाबी नोट देता येतील

KYC आधारे ग्राहकांना 50 हजाार रुपयांपर्यंतची रक्कम जमा करता येईल