गुलाबी नोटा बदलण्यासाठी उरलेत केवळ 13 दिवस
RBI ची नोटा बदलण्यासाठी 3० सप्टेंबरपर्यंत अंतिम मुदत
RBI च्या सुट्यांच्या कँलेंडरनुसार काही दिवस बँका बंद असतील
नागरिकांना नोटा बदलण्यासाठी 13 दिवस उरले आहेत.
17 दिवस विविध सुट्या असल्याने बँका बंद असतील
घरातील या नोटा आठवून आता बाहेर काढा
30 सप्टेंबरनंतर पण या नोटा लिगल टेंडर असतील
पण त्यांचा व्यवहारातील वापर होणार नाही. त्यामुळे नोटा बदलवून घ्या
पोल्का डॉट्समधील साडीत मोनालिसाचा हॉट अंदाज, पहा खास पोज
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा