वयाच्या 40शीत ही तीन कामे नक्की करावी

24th September 2026

Created By: Aarti Borade

वयाच्या ४० नंतर स्नायू व सांध्यांचा वेदना, थकवा यांसारख्या समस्या टाळण्यासाठी सकाळची दिनचर्या सुधारणे गरजेचे आहे.

रात्री काळ्या बेदाण्या आणि बडीशेप पाण्यात भिजवून ठेवा, सकाळी चघळून खा आणि भिजवलेले पाणी फेकून द्या.

दिवसाच्या पहिल्या जेवणात म्हणजे नाश्त्यात प्रोटीनयुक्त पदार्थ अवश्य घ्या, जेणेकरून शरीराला ताकद व पोषण मिळेल.

सकाळची सुरुवात काही मिनिटे श्वासोच्छवासाच्या व्यायामाने करा.

दररोज १५ ते २० मिनिटे चालण्यासारखी शारीरिक हालचाल अवश्य ठेवा.

वयाच्या प्रत्येक टप्प्यावर आरोग्याची काळजी घेणे आणि शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहणे महत्त्वाचे आहे.