मोबाईलचे
धोके
5
मोबाईलच्या वाढत्या अतिरेकामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये संवाद कमी
मोबाईलचे
धोके
5
शाळा कॉलेजमध्येही मोबाईलचा गैरवापर; मुलं आत्मकेंद्री होण्याची शक्यता
मोबाईलचे
धोके
5
कामाच्या ठिकाणी मोबाईलवर कर्मचाऱ्यांचा अनेकदा टाईमपास; वेळेचा अपव्यय
मोबाईलचे
धोके
5
वाहन चालवताना मोबाईलचा वापर घातक; अपघात होण्याची शक्यता
मोबाईलचे
धोके
5
मोबाईल चार्जिंगला लावून बोलण्याची सवय म्हणजे अपघाताला निमंत्रण