दिवाळी पाडवा

बलिप्रतिपदा म्हणजे दिवाळी चा चौथा दिवस… पाडवा

साडेतीन मुहूर्तापैकी अर्धा मुहूर्त म्हणजे हा दिवस

कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात या दिवसापासून करावी

पाडवा व्यावसायिकांसाठी नवीन वर्षाची सुरुवात मानली जाते

पुस्तकांची हळद-कुंकुम, सुगंध, फुले, अक्षत यांनी पूजा केली जाते