नीता अंबानी यांचे हे साडी लूक पाहिले आहेत का? 

नीता अंबानी या रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा आणि संस्थापक आहेत 

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी आहेत 

त्या भारतातील सर्वात श्रीमंत कुटुंबातील व्यक्ती आहेत 

नीता अंबानी या मुंबई इंडियन्स संघाच्या मालकीण आहेत 

नीता अंबानी या नेहमी सर्वात महाग साड्या परिधान करत असतात

पहा व्हिडीओ