अनुष्का शर्मा हिने तब्बल तीन वेळा काढला रणबीर कपूरच्या कानाखाली जाळ आणि
6 September 2024
Created By: Harish Malusare
अनुष्का शर्मा ही कायचम चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री आहे
ऐ दिल है मुश्किल या चित्रपटात अनुष्का शर्माने रणबीर कपूरसोबत काम केले
यावेळी चित्रपटाच्या सेटवर रणबीर आणि अनुष्कामध्ये चांगलाच वाद झाला होता
त्याचे झाले असे की, एका सीनसाठी रणबीरच्या कानाखाली अनुष्काला मारायचे होते
तो सीन अनुष्का करू शकत नव्हती आणि तिने तीन वेळा रणबीरच्या कानाखाली मारली
यानंतर रणबीर कपूर हा चांगलाच चिडला आणि हा काही मजाक सुरू आहे का? त्याने म्हटले
त्यानंतर यांच्यात वाद झाला काही वेळ सेटवर वातावरण चांगलेच तापले होते
Learn more