शेतकऱ्याने थेट मागितले अमिताभ बच्चन यांना बूट, बिग बी म्हणाले, नाही हे मी...
Created By: Harish Malusare
15 Aug 2024
काैन बनेंगा
करोडपतीच्या नव्या सीजनला धमाकेदार सुरूवात झालीये
नुकताच केबीसीमध्ये शेतकरी असलेला सुधीर कुमार हा पोहोचला
होता
यावेळी आपल्या गावामधील समस्या,
शेती आणि बेरोजगार
यावर तो बोलताना
दिसला
यावेळी त्याने चक्क अमिताभ बच्चन यांना त्यांनी घातलेले बूट मागितले तो म्हणाला की, तुम्ही घातलेले तुमचे हे बूट मी गावी घेऊन गेलो तर माझे जीवन धन्य होईल
यावर अमिताभ बच्चन म्हणाले की, मी हे घातले आहेत त्यामुळे नाही
देऊ शकत
पण मी सेम यासारखेच
बूट तुला देईल आणि जे
मी घातलेले असतील
गौतम गंभीर टीम इंडियाचा कोच झाला अन् कॅप्टनचा राजीनामा पडला