अवनीत कौर सध्या तिच्या बॉलिवूड डेब्यूमुळे चर्चेत 

तिने बालकलाकार म्हणून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली

अवनीत सोशल मीडियावर खूप सक्रिय असते

वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षीच तिने आपले स्थान भक्कम केले आहे

दरम्यान, पुन्हा अवनीतने लेटेस्ट फोटोशूटची झलक दाखवली आहे

अवनीतने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती स्काय ब्लू कलरचा ड्रेसमध्ये दिसत आहे

फोटोत अवनीतने वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत 

तिने हलका मेकअप केला आहे आणि केस मोकळे सोडले आहेत

अवनीत या लूकमध्ये इतकी बोल्ड दिसत आहे की तिच्यापासून नजर हटवणे कठीण झाले आहे

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी