22 जानेवारीला देशात अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर, केंद्र सरकारची घोषणा
18 January 2024
Created By: Soneshwar Patil
22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठापन सोहळा
केंद्र सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांना अर्धा दिवस सुट्टी जाहीर
कर्मचाऱ्यांची भावना आणि विनंती विचारात घेऊन सरकारकडून सुट्टीची घोषणा
राम मंदिरामध्ये होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याबाबत देशभरात जल्लोष
राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून अयोध्येत जय्यत तयारी
अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केल्यानं कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण