या 7 ठिकाणांना भेट दिल्याशिवाय मुंबईचा दौरा आहे अपूर्ण

25 May 2024

Created By: Soneshwar Patil

गेटवे ऑफ इंडिया ही मुंबईची खास ओळख आहे

गेटवे ऑफ इंडियाच्या अगदी समोर बांधलेले हॉटेल ताज

युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट असणारे एलिफंटा लेणी

मरीन ड्राईव्ह हे देखील मुंबईतील खास ओळख असणारे ठिकाण आहे

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे वास्तुकलेचा अप्रतिम नमुना आहे

वरळी परिसरातील हाजी अली दर्गा हे महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे

मुंबईतील सुप्रसिद्ध सिद्धी विनायक मंदिर, येथे दूरदूरवरून भाविक येतात

ऑफ-शोल्डर गुलाबी ड्रेसमध्ये धक-धक गर्ल, सौंदर्य पाहून...