‘अरुंधती’चा फ्युजन साडी लूक

‘आई कुठे काय करते’  मालिकेतील ‘अरुंधती’ची भूमिका साकारणारी मधुराणी प्रभुलकर सध्या चाहत्यांची लाडकी आई बनली आहे.

Photo Credit : Instagram : mandarbhadrike_photography

सोशल मीडियावर सक्रिय असणारी मधुराणी आपल्या पोस्ट आणि फोटोंच्या माध्यमातून चाहत्यांशी संपर्कात असते.

Photo Credit : Instagram : mandarbhadrike_photography

नुकतेच मधुराणी प्रभुलकरने तिचे नवे फोटो सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. 

Photo Credit : Instagram : mandarbhadrike_photography

मधुराणीने हे खास फोटोशूट ‘स्टार प्रवाह परिवार’ पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने केलं आहे. 

Photo Credit : Instagram : mandarbhadrike_photography

पारंपारिक नऊवारी साडीसोबत शर्ट ब्लाऊज परिधान करत मधुराणीने आपल्या लूकला हटके फ्युजन टच दिला होता.

Photo Credit : Instagram : mandarbhadrike_photography

सोबतच नाकातील नथ, मोकळे केस आणि पदरावरील सुंदर चित्र तिच्या सौंदर्यात आणखी भर घालत आहे.

Photo Credit : Instagram : mandarbhadrike_photography

मधुराणी प्रभुलकरचे हे सुंदर फोटो मंदार भद्रिके यांनी आपल्या कॅमेरात कैद केले आहेत.

Photo Credit : Instagram : mandarbhadrike_photography

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी