अभिनेत्री रुपाली भोसलेचा क्लासी लूक

‘आई कुठे काय करते’ मालिकेतून रुपाली प्रेक्षकांच्या भेटीला

‘संजना’ची भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात स्थान

रुपालीच्या भूमिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळतंय

रुपाली भोसले सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय

'संजना' या भूमिकेमुळे रुपाली घराघरात लोकप्रिय