'आई कुठे काय करते’ ही मालिका प्रक्षेकांच्या पसंतीस पडली आहे.

या मालिकेत संजनाची भूमिका  रुपाली भोसले हिने साकारली आहे.

अभिनेत्री रुपाली भोसले हिने हिंदी व मराठी मालिकेत काम केले आहे.

'आई कुठे काय करते’ या मालिकेत संजनाच्या भूमिकेत रुपाली भोसले खूप लोकप्रिय झाली आहे.

तसेच रुपाली बिग बॉस मराठी या शोमध्येदेखील सहभागी झाली होती.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी